ग्रामपंचायत बिजोरसे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत , बिजोरसे ता.बागलाण जि.नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी

सतिश शांताराम निकम

प्रशासक

सुभाष देवचंद अहिरे

पाणीपुरवठा कर्मचारी

राजाराम आण्णा सोमवंशी

कर्मचारी

योगेश आण्णा सोमवंशी

संगणक परिचालक

अभिषेक भरत काकडे

ग्रामरोजगार सहाय्यक

पुनम अभिषेक काकडे

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
🏡 बिजोरसे गावाची सर्वसाधारण माहिती 

बिजोरसे हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात वसलेले एक प्रगत आणि कृषिप्रधान गाव असून गावाची एकूण लोकसंख्या १९४० आहे, त्यामध्ये ९१८ स्त्रिया व ९८२ पुरुषांचा समावेश होतो. गावाचे एकूण क्षेत्रफळ ५७१ हेक्टर असून त्यापैकी गावठाण ३.७२ हेक्टर, तर उर्वरित क्षेत्र शेतीयोग्य जमिनीवर पसरलेले आहे. शेतीमध्ये कोरडवाहू, बागायती आणि पडीत जमीन असून मुख्य पिकांमध्ये बाजरी, गहू, मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो व विविध भाजीपाला यांचा समावेश होतो. सिंचनासाठी गावात २६० विहिरी, १५० बोअरवेल, १५ शेततळे, ४ बंधारे, २ तलाव तसेच एक नदी उपलब्ध आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना कार्यरत असून विहिरींची देखील मदत घेतली जाते. सांडपाणी व्यवस्थेसाठी गटारी व शोषखडे उपलब्ध आहेत.

गावात ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी चावडी, उपकेंद्र आणि एक खाजगी दवाखाना अशा आवश्यक सरकारी व आरोग्य सुविधा आहेत. शैक्षणिक सुविधांमध्ये एक अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माध्यमिक विद्यालय यांचा समावेश आहे. गावात एकूण २१० पक्की व २०० कच्ची घरे आहेत. गावातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये हनुमान मंदिर, भवानी माता मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर आणि बुद्ध विहार यांचा समावेश होतो. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गावात कार्यरत आहे.

ग्रामपंचायतीतून पिण्याच्या पाण्याचे टँकर, पानंद रस्त्यांची दुरुस्ती, वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन यांसारखी अनेक सार्वजनिक कामे केली जातात. गावात आषाढी एकादशी भजन, नवरात्र उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, तसेच कुस्ती दंगल यांसारखे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. अशा प्रकारे बिजोरसे हे उत्तम शेतीसंपन्न, सांस्कृतिक परंपरा जपणारे, शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या विकसित होत असलेले एक समृद्ध ग्रामस्थान आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा

केटीवेअर बंधारा बिजोरसे

गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी

वृक्ष लागवड

पानंद रस्ता दुरुस्ती

यात्रा उत्सव कुस्ती दंगल

अंगणवाडी

बुद्ध विहार

मराठी शाळेजवळील हनुमान मंदिर

स्मशानभूमी बिजोरसे

अखंड हरीनाम सप्ताह मिरवणूक बिजोरसे

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी
bg shape.jpg

📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी

Scroll to Top